मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ साहेब
मंत्री-अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
तथा पालकमंत्री – नाशिक जिल्हा
यांच्या मार्गदर्शनाखाली

◾ बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

◾ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतुन कोरोना महामारी परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आर्थिक दृष्टीने बळकट करण्यास सज्ज….

◾ योजनेची वैशिष्ट
बेरोजगारांसाठी टेम्पो खरेदीसाठी २५% ते ३५% सबसिडीचा लाभ स्वयं रोजगाराची सुवर्णसंधी
फळे-भाजीपाला विक्री, वडापाव, भजे, नाष्टा, जेवण, भेळभत्ता, किराणा, मसाले
यापैकी आपल्या पसंतीचे कोणतेही फिरते विक्री केंद्र सुरू करण्यास उत्तम संधी.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
पासपोर्ट साईज फोटो (कॉपी), आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड

लाईटबिल, जन्मदाखला/स्कूल लिव्हिंग सर्टीफिकीट/डोमेसाईल सर्टिफिकेट, एज्युकेशन कॉलीफीकेशन सर्टिफिकीट, प्रोजेक्ट रिपोर्ट, अंडर टेकिंग फॉर्म, कास्ट सर्टिफिकीट, स्पे. कॅटेगरी सर्टिफिकीट, ५ महिन्यांचे बँक स्टेटमेंट

◾ योजनेचे अर्ज वाटप व स्विकारण्याची तारीख
२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२०
वेळ : स.१० ते सायं.५ वा.पर्यंत
◾ अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण- मा. ना.छगनरावजी भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, विंचूर रोड, येवला. जि.नाशिक
◾ अधिक माहितीसाठी संपर्क: ९००४१६२८२४,९००४१७६१३४, ९००४१६२५०८, ९००४१७६१८७
◾ योजनेचा शुभारंभ – बुधवार दि.२ सप्टेंबर २०२०

वेळ : स.११ वा.

◾ ठिकाण : ना.छगनरावजी भुजबळ साहेब
संपर्क कार्यालय, विंचूर रोड, येवला, जि.नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *