रेडक्रॉस येथे मंगळवार , दि. १० डिसेंबर २०१९ रोजी मोफत अस्थिरोग निदान ,हाडांचा ठिसूळपणा तपासणी, फिजिओथेरपी सल्ला शिबिर

RED CROSS

मंगळवार , दि. १० डिसेंबर २०१९ रोजी रेडक्रॉस येथे मोफत अस्थिरोग निदान ,हाडांचा ठिसूळपणा ( अस्थिघनता ) तपासणी, फिजिओथेरपी सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे . यामध्ये प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रशांत भुतड़ा (M.S. Orthopedics) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे [ *हाडांचा ठिसूळपणा (Bone Mineral Density ) मोफत तपासणी * फिजिओथेरपी(भौतिक उपचार) संबंधी मार्गदर्शन ] . तरी गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्या असे आवाहन आयोजक मेजर पी एम् भगत (सचिव, रेडक्रॉस ) व डॉ. प्रतिभा औंधकर , (शिबिर संयोजक) यांनी केले आहे

स्थळ: रेड क्रॉस, टिळक पथ, रविवार कारंजा, नाशिक.

मंगळवार १० डिसेंबर २०१९ सकाळी १० ते १२.३० या वेळेत.


Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*