रेडक्रॉस येथे मंगळवार , दि.७ जानेवारी २०२० रोजी मोफत ‘महिला आरोग्य’ शिबिर

मंगळवार , दि. १० डिसेंबर २०१९ रोजी रेडक्रॉस येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा आणि सुप्रेम हेल्थ अँड ट्रॉमा केअर सेंटर, आदित्यनगर, अशोका मार्ग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘महिला आरोग्य’ शिबिर शिबिर आयोजित करण्यात आले आहे . स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुषमा भुतड़ा (M.D. Gynaecology) यांचे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे [ . तरी गरजू महिला नी याचा लाभ घ्या असे आवाहन आयोजक मेजर पी एम् भगत (सचिव, रेडक्रॉस ) व डॉ. प्रतिभा औंधकर , (शिबिर संयोजक) यांनी केले आहे

★मोफत तपासण्या★

 • हिमोग्लोबिन (Hb%)
 • रक्तदाब ( Blood Pressure )
  ★वैशिष्ट्ये-★
 • स्त्रियांच्या विविध आजारांवर विनामूल्य मार्गदर्शन
 • मासिक पाळी अनियमितता व जास्त रक्तस्त्राव
 • अंगावर पांढरे जास्त जाणे
 • मासिक पाळीत ओटीपोटात दुखणे
 • गर्भपिशवी संबंधीचे आजार
 • गरोदर महिलांची तपासणी व आहारविषयक सल्ला
 • वंध्यत्व निवारण मार्गदर्शन
 • लघवीस जळजळ किंवा इतर त्रास

स्थळ: रेड क्रॉस, टिळक पथ, रविवार कारंजा, नाशिक.

मंगळवार दि.७ जानेवारी २०२० सकाळी १० ते १२.३० या वेळेत.


Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*