राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज संध्याकाळी ६ पर्यंत चांगला दिवस आहे”

चंद्र नक्षत्र: मृग

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जुनी येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. भावंडांशी संवाद साधाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पष्ट वक्तेपणा मुळे कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. जामीन राहू नका. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अतिआत्मविश्वास नको. धाडसी निंर्णय घ्याल. शब्द जपून वापरा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सरकारी कामात दिरंगाई नको. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ संभवते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात वरचष्मा राहील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वरसिठांची मर्जी संभाळा. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. वाद विवाद नकोत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अचानक धनलाभ संभवतो. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. येणी वसूल होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आरोग्याच्या तक्रारी चालूच आहेत. मन शांत ठेवा. उष्णतेचे विकार संभवतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. जोडीदाराशी वाद टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका. संधीचे सोने कराल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. मन शांत ठेवा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण वादविवाद होतील. शत्रू कारवाया करतील. उपासनेने मार्ग निघेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *